जन भुमीच्या कल्याणासाठी
मातृ भुमीच्या स्वरक्षणासाठी
ठेवला हा प्राण माझा
भारताच्या प्रेमासाठी🇨🇮
लढलो मि भारताच्या अभादीसाठी
जिंकलो मि देशाच्या उन्नतीसाठी
जवल माझ्या आई नव्हती
प्रेमाची हाक मारण्यासाठी
बाप माझा सांगत असे
जिव तडपतो त्यांचा उनामध्ये
माती माझी सांगत असे
रक्ताच्या थेंबान
🇨🇮तिरंगा लहरतो माझा दाही दिसेन🇨🇮🇨🇮🇨🇮
जेव्हा येते आठवण मला
सांगतो गप्पा तेला ह्याला.
जन भुमीच्या कल्याणासाठी।।२।।
जिवंत असतो जेव्हा मी Army च्या स्थानावर
मरतांनाही तिरंगा माझ्या
भारताच्या जन भुमीवर